गुरुकुल विद्यालयच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल आवश्यक माहिती, प्रवेशाचे टप्पे आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे.
सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करा.
शाळेबद्दल आणि अभ्यासक्रमाबद्दल आवश्यक माहिती मिळवा.
शाळेकडून उपलब्ध करून दिलेला प्रवेश अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे शाळेकडे सादर करा.
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करा.
गुरुकुल विद्यालयाचा प्रवेश अर्ज डाउनलोड करून भरा.
⬇ प्रवेश अर्ज डाउनलोड करा (PDF)